"मी मराठी - झी मराठी"
ची ad ऐकली असेलच! आपल्या वेबसाइट चे हे TDL मला त्यावरूनच सुचले!
ह्या संकेतस्थळचे नाव कृपया नीट लिहून घ्या, ... मुद्दाम सांगणे कारण माझ्या ओळखी चे बरेच अमृुते 'amrite' असे स्वतः चे स्पेलिंग लिहितात.
असो, सर्वात सोपे म्हणजे 'Ctrl + D' दाबा! (अर्थात, keyboard वरील 'Ctrl' हे बटन दाबून ठेवून 'D' हे बटन दाबा.) म्हणजे, साईट तुमच्या Favourites/Bookmarks मध्ये नोंद केली जाईल.
खरं तर .me हे domain name पर्सनल (स्वतःसाठी ) असतात. व .com ही कमर्षियल (व्यापारासाठी ?) असतात. परंतू मला ही वेबसाइट माझ्यापुरती न ठेवता तमाम अमृत्यांसाठी बनवायची होती.
तुम्ही अमृुते असाल व वेबसाइट एक hobby/ छन्द म्हणून बनवायची असेल तर मी तुम्हास एक वेबसाइट sub-domain free देऊ शकतो, (means not just a webpage but a subdomain as good as an entire website) माझ्या सारखेच तुम्ही सुद्धा तुमचे-नाव.आडनाव.मी (yourName.amrute.me) अशी वेबसाइट बनवू शकाल. & मी तुम्हाला सपोर्ट करेन.
मी computer engineer नाही पण तेवढा tech-support & initial setup/maintenance देऊ शकतो. :-)